Virat Kohli Video Viral : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये दिवसेंदिवस रंगत वाढत चालली आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतं आहे. मैदानातील असो किंवा मैदानाबाहेरील...खेळाडूंची मस्ती करतानाचे, डान्स करतानाचे व्हिडीओ पाहिला (SRK Virat Dance Video) मिळतं आहे. इडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यामध्ये दोन किंग एकत्र दिसले. एक क्रिकेटचा किंग तर दुसरा बॉलिवूडमधील किंग एकत्र येतात तेव्हा. विराट कोहली (virat kohli) आणि शाहरुख खान (shahrukh khan) यांचा एक डान्स व्हिडीओही तुफान व्हायरल झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीचा मैदानातील अजून एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान (Fans Teased)व्हायरल होतो आहे. ज्यात प्रेक्षकांनी शुभमन गिल (Shubman Gill) याला पाहता क्षणीच “हमारी भाभी कैसी हो, सारा भाभी जैसी हो।” नारा दिला आणि हे काय विराटने ते कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले. शुभमन गिल जेव्हा कधी मैदानात येतो तेव्हा त्याला सारा या नावाने डिवचलं जातं. (trending video fans tease shubman gill sara bhabhi jaisi ho virat kohli reaction video viral on Social media google trends)



शुभमन गिलचं नाव कधी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) तर कधी सारा अली खानसोबत (Sara Ali Khan)जोडलं जातं. मध्यतंरी सारा अली खान आणि शुभमन एका कॅफेमध्ये असतानाचा कॅमेऱ्यात कैद झाला. मग काय चाहत्यांसाठी तर ही सोन्याची संधी जणू काही...म्हणून मैदानात कायम साराच्या नावाचे शुभमनला चिडवलं जातं. पण जेव्हा शुभमनला चाहते चिडवतात तेव्हा विराट कोहलीची अॅक्शन पाहण्यासारखी आहे. (Social media viral Video) 


चाहत्यांना देतो प्रोत्साहन 


जेव्हा जेव्हा मैदानात साराचा नारा गुंजतो तेव्हा शुभमनचा चेहरा पाहण्यासारखा असतो. त्याचे सहकारी किंग विराट कोहलीदेखील प्रेक्षकांना प्रोत्साहन देताना दिसतो. तो त्यांना हातवारे करत सांगतो, अजून जोऱ्यात नारा द्या. तर एका दुसऱ्या व्हिडीओमध्ये तो शुभमनला चिडवतानाही दिसतो आहे. 



हे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्रामवरील honey_gadwal या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. तर दुसरा व्हिडीओ etimes's या प्रोफाइलवर शेअर करण्यात आला आहे. हे दोन्ही व्हिडीओ जुने आहेत पण सोशल मीडियावर आजही धुमाकूळ घालत आहेत. या दोन्ही व्हिडीओमध्ये प्रेक्षकांनी शुभमनला चिडवायला सुरुवात केल्यानंतर विराट कोहली एन्जॉय करताना दिसला.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ETimes (@etimes)



ताज्या ICC एकदिवसीय क्रमवारीत भारतीय क्रिकेट स्टार शुभमन गिल सर्वोत्कृष्ट चौथे स्थान आहे. न आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये प्रत्येकी शतकं झळकावणारा तो 5वा भारतीय फलंदाज बनला आहे.