Sharad Pawarयांचा हा VIDEO होतोय व्हायरल..Sunil Chhetri आणि पवारांचं काय कनेक्शन?
नेते शरद पवार यांना हाताने ढकलून पटकन मंचावरून उतरण्यास सांगितले!
Sharad Pawar viral video: बेंगळुरू एफसीने रविवारी (18 सप्टेंबर) सॉल्ट लेक स्टेडियमवर मुंबई सिटी एफसीचा 2-1 असा पराभव करून त्यांच्या पहिल्या ड्युरंड कप फुटबॉल स्पर्धेचे
विजेतेपद पटकावले(DurandCup2022). बेंगळुरू एफसीचा करिष्माई कर्णधार सुनील छेत्रीच(SunilChhetri) हे पहिलेच ड्युरंड कप विजेतेपद आहे.
परंतु जेतेपद जिंकल्यानंतर त्याचा अपमान झाला आहे(SunilChhetri), ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आता हाच व्हिडीओ समोर येताच अनेक स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. असाच एक जुना व्हिडीओ पुन्हा समोर आला आहे ज्यामध्ये खेळाडूचा नाही तर, खेळाडूंकडून राजकीय व्यक्तीचा अपमान केला आहे आणि हा व्यक्ती कोणी साधा सुद्धा नसून चक्क राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार आहेत.
2006 मध्ये जेव्हा ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला(wet indies) हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीची(champion trophy) अंतिम फेरी जिंकली तेव्हा रिकी पॉन्टिंग(ricky ponting) ऑस्ट्रेलियाचा कर्णधार(australian cricket team captain) होता. अशा परिस्थितीत जेव्हा ऑस्ट्रेलियाची टीम
विजेतेपदाचा चषक घेण्यासाठी स्टेजवर पोहोचली होती, तेव्हा पाँटिंगने नेते शरद पवार यांना हाताने ढकलून पटकन मंचावरून उतरण्यास सांगितले होते. त्यावेळी पाँटिंगच्या या वागण्यावर बरीच टीका झाली होती. २००६ मधील चॅम्पियन ट्रॉफी दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. (ricky ponting misbehaved with sharad pawar)
सामन्याविषयी थोडक्यात
विजयी संघासाठी शिवशक्ती (10वे मिनिट) आणि ब्राझीलच्या अॅलन कोस्टा (61व्या मिनिटाला) यांनी गोल केले. मुंबई सिटीसाठी सामन्यातील एकमेव गोल केला. बंगळुरू एफसीने पहिल्यांदाच ड्युरंड चषक जिंकून इतिहास रचला आहे. सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय फुटबॉल(indian football team) संघात अलीकडच्या काळात सुधारणा झाली असून त्याचे बरच श्रेय कर्णधाराला जाते. सुनील छेत्री हा केवळ कोट्यवधीलोकांसाठी प्रेरणाच नाही तर त्याने देशातील खेळाची लोकप्रियता वाढवण्यातही मदत केली आहे