नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानावर असे अनेक किस्से घडलेत ज्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडलंय... असाच एक व्हिडिओ टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजानं सोशल मीडियावर शेअर केलाय...

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेविरुद्धच्या वन डे टीममध्ये जडेजाचं सिलेक्शन झालं नसलं तरी आपल्या फॅन्सना हसण्याचं कारण जडेजानं या व्हिडिओच्या निमित्तानं दिलंय.

सर जडेजानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केलाय. मॅच सुरु असतानाच अम्पायर आपल्या ठुमक्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना या व्हिडिओत दिसतंय. हा व्हिडिओला सोशल मीडियावर लोकांनी चांगलीच पसंती दिलीय. आत्तापर्यंत जवळपास तीन लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय.

Elite panel umpire omg cnt stop laughing.

A post shared by Ravindrasinh Jadeja (@royalnavghan) on <time datetime="2017-11-27T14:27:36+00:00">Nov 27, 2017 at 6:27am PST</time>