मुंबई : वेस्ट इंडिजचा महान अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होची गर्लफ्रेंड जोसाना गोन्साल्विस सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. जोसाना गोन्साल्विसच्या पोस्ट नेहमीच व्हायरल होतात. जोसाना गोन्साल्विसबद्दल फार कमी चाहत्यांना माहिती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉटनेसच्या बाबतीत जोसना गोन्साल्विसने बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रींना मागे टाकले. ती अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर मित्रांसोबत मस्ती करतानाचे फोटो अपलोड करत असते. प्रत्येक कॅरेबियन नागरिकाप्रमाणे ती देखील मित्रांसोबत बीचवर पार्टी करताना दिसते.


ड्वेन ब्राव्होची गर्लफ्रेंड जोसाना गोन्साल्विस, खिता नावाने प्रसिद्ध आहे, ती एक व्यावसायिक शेफ आहे. हे दोघे खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत.



जोसाना गोन्साल्विस देखील एक व्यावसायिक शेफ बनण्यासाठी फ्रान्समध्ये इंटर्नशिपसाठी गेली होती. ती ड्वेन ब्रावोसोबतचे तिचे अनेक फोटोही ती शेअर करत असते.


जोसाना गोन्साल्विस आणि ड्वेन ब्राव्हो यांनाही एक मुलगा आहे. जोसानाने ब्राव्होच्या मुलाला जन्म दिल्यानंतर, ती इटालियन खाद्यपदार्थात करिअर करण्यासाठी इटलीतील एका छोट्या गावात राहायला गेली.



वेस्ट इंडिजचा महान अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती घेतली आहे. तो धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2022 मध्ये खेळला होता. तो जगभरातील T20 आणि T10 क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसतो.