Will Jacks 5 Sixes in an Over : सोमवारी 19 जूनला  महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये 18 वर्षीय नाशिकच्या अर्शिन कुलकर्णीने 6,6,6,6,6,6,6,6,6 अशी तुफान खेळी खेळून क्रिकेट विश्वाचे लक्ष खेचले. अर्शिनने 16 चेंडूत 90 रन्स सोबतच 4 विकेट्स घेऊन नाशिकला विजय मिळवून दिला. आता अजून एका खेळाडूची बॅट तळपली आहे. विराट कोहलीचा मैदानातील साथीदार याने 6,6,6,6,6,6,6...मारत तुफान खेळी खेळली आहे. या खेळाडूचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे. 


रिंकूनंतर या खेळाडूची चमकदार कामगिरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मैदानावर सिक्सरचा पाऊस पडणारा हा खेळाडूला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) 3.2 कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात सामिल केलं होतं. मात्र दुखापतीमुळे त्याला आयपीएल-2023 ला मुकावं लागलं होतं. तरदुसरीकडे आयपीएलमध्ये, गुजरात टायटन्सविरुद्ध शेवटच्या ओव्हरमध्ये सलग 6,6,6,6,6...5 सिक्सर मारून या खेळाडूने इतिहास रचला होता. तो खेळाडू होता रिंकू सिंग...आता अजून एका खेळाडूने अशी चमकदार कामगिरी केली आहे. 


कोण आहे का खेळाडू?


व्हिटॅलिटी ब्लास्ट सीरिजमध्ये या खेळाडूच्या खेळाने सर्वांचं लक्ष आपल्याकडे खेचून घेतलं आहे. रिंकूप्रमाणेच विल जॅक्सनेही (Will Jacks) एका ओव्हरमध्ये सलग व्हिटॅलिटी 6,6,6,6,6 सलग मारले आहेत. इंग्लंडमध्ये सुरु असेलल्या व्हिटॅलिटी ब्लास्ट (Vitality Blast) टी-20 लीगमध्ये त्याने तुफान खेळी खेळली आहे. मात्र अवघ्या 4 धावांनी विल जॅक्सनचं शतक हुकलं. त्याने 45 बॉलिंगमध्ये 8 फोर आणि  7 सिक्सर ठोकले. (will jacks 5 sixes in over rcb vitality blast like rinku singh in ipl virat kohli teammate video viral on Internet today Trending News on google)


हेसुद्धा वाचा - VIDEO: 6,6,6,6,6,6,6,6,6... 16 चेंडूत 90 धावा; महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये नाशिकच्या मुलाची कमाल


जॅक्सचा संघाचा पराभव 


मॅचबद्दल बोलयचं झालं तर विल जॅक्सची खेळी टीमच्या कामी आली नाही. कारण मिडलसेक्सने 7 गडी त्यांचा पराभव झाला.



जॅकच्या टीमने 252 रन्सची धावसंख्या उभी केली होती. या धावसंख्येचा पाठलाग करत मिडलसेक्स संघाने 3 गडी गमावून  254 धावा केल्या.