नवी दिल्ली : जगभरात आपला खास चाहता वर्ग निर्माण केलेल्या WWEच्या रॉयल रम्बल 'पीपीव्ही' पर्वाची घोषणा झाली. ज्याची सुरूवात २८ जानेवारीपासून होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वेळच्या पर्वात काही विशेष फाईट चाहत्यांना पहायला मिळणार आहेत.यात अॅंजो अमोरे आणि सॅड्रीक अलेक्झांडर यांच्यात क्रूजेट चॅंम्पीयनशिपसाठी टक्कर होणार आहे. बोलले जात आहे की, लेजेंडसुद्धा यावेळी रिंगमध्ये येण्याची शक्यता आहे. तसेच, चाहत्यांच्या आकर्षणाची बाब अशी की, या वेळी महिलांचा रॉयल रंबल सामनाही होणार आहे.


रॉयल रंबलमध्ये कसे असतील सामने?


१ मेन्स रॉयल रंबल सामना -  जॉन सीना, फिन बॅलर, रॅंडी ऑर्टन, शिस्के नाकामुरा, इलायस, बॅरन कॉर्बिन, वोकन मॅट हार्डी, ब्रे वायट, रूसेव्ह, एडन इंग्लिश.


२ - महिला रॉयल रंबल सामने - असुका, रूबी रायट, लिव्ह मॉर्गन, साराह लोगन, साशा बॅंक्स, नाया जॅक्स, बेली, निओमी, नतालिया, सोन्या डेविल, मॅंडी रोज, मिकी जेम्स, टामिना स्नूका, लाना, कार्मेला, बॅंकी लिंच.


महत्त्वाचे सामने


३ - ब्रॉक लेसनर विरूद्ध केन विरूद्ध ब्रॉन स्ट्रोमॅन - यूनिव्हर्सल चॅम्पीयनशीप सामना
४ - एजे स्टाईल्स विरूद्ध केविन ओवन्स-सॅमी जॅन - चॅम्पीयनशीपसाठी हॅन्डीकॅप सामना


५ सेंथ रॉलिन्स -जेसन जॉर्डन विरूद्ध शेमस-सिजेरो - रॉ टॅग टीम चॅम्पीयनशीप समाना
६ द उसोज विरूद्ध शेल्टन बेंजामिन-चडे गेबल - स्मॅकडाऊन टॅग टीम चॅम्पीयनशीप
७ एंजो अमोरे बनाम सॅड्रिक अलेक्झांडर - WWE क्रूजवेज चॅम्पीयनशीपसाठी संगल सामना