नवी दिल्ली : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंह यांचा एक फोटो ट्विट झाल्यानंतर त्याची खेचण्याचा प्रयत्न केला.  पण सिक्सर किंगने सानियाला याचे उत्तर दिले आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युवराज सिंग याने बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान आपल्या सारख्या हुबेहुब दिसणाऱ्या व्यक्ती सोबत फोटो काढला. 


 


बीसीसीआयने हा फोटो शेअर केला. मग त्यावर शेअर आणि कमेंटचा पाऊस पडला. त्यात सानिया मिर्झानेही कमेंट केली दोन्ही एकसारखे दिसताहेत. 


 



सानिया मिर्झाच्या या ट्विटवर युवराजने म्हटले, ईह, नो मिर्ची' 


 



युवराज सिंहचा हा फोटो बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला. या फोटो खाली लिहिले की ‘YUVSTRONG12 X 2′ बीसीसीआय विचारू पाहत होती की हे काय दोन दोन युवराज आहे. या वर युवराजने उत्तर दिले की.... 'नो चान्स'