नवा लूक
नवा लूक
आतातरी माझं वय कमी करा; ज्येष्ठ अभिनेत्रीचा गुगलकडे आग्रह
एक काळ गाजवणाऱ्या.....
विंग कमांडर अभिनंदन यांचा नवा लूक, वायुदल प्रमुखांसोबत लढाऊ विमानाचं उड्डान
अभिनंदन वर्तमान देशसेवेसाठी सज्ज...
लष्करी सेवेतून परतलेल्या धोनीचा नवा लूक
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू एमएस धोनी टीममध्ये असला किंवा नसला तरी चर्चेत असतो.
World Cup 2019 : टीम इंडियाची जर्सी बदलली, पाहा नवा लूक
यंदाच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये १० टीम सहभागी झाल्या आहेत.
आयपीएलमध्ये राजस्थानची टीम नव्या रंगात दिसणार
राजस्थान रॉयलचा संघ यंदाच्या आयपीएलच्या मोसमात गुलाबी रंगाच्या जर्सीत खेळताना दिसणार आहे.
विद्याचा नवा लूक; पण नेमका कशासाठी?
जाणून घ्या तिच्या या लूकमागचं कारण....
सखी गोखलेचा नवा आणि हटके लूक
प्रत्येकाला आपल्या स्टाईलनुसार बदल करायला आवडतात. मग ते ड्रेसिंगमध्ये असो वा हेअरस्टाईलमध्ये. प्रत्येकजण यात काहीना काही बदल करत असतात.
युवराज सिंगने हेअरकट करत केएल राहुलला म्हटलं SORRY
७ एप्रिलापासून आयपीएल २०१८ च्या मोसमाला सुरुवात होणार आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वी सर्वच खेळाडुंनी जोरदार तयारी सुरु केली आहे. प्रत्येक टीमचं थीम साँग आणि जाहीरात शूट करण्यात येत आहे. त्यासोबतच खेळाडुंनीही आयपीएलसाठी आपल्या लूकमध्ये बदल करण्यास सुरुवात केलीय
प्रिया प्रकाशचा हा नवा लूक होतोय व्हायरल
इंटरनेटची सेंसेशन प्रिया प्रकाश वॉरियर पुन्हा एकदा चर्चेत आहे.
वन डे सिरीजआधी धोनीचा नवा लूक समोर
धोनी हेअर स्टाईलवर वेळोवेळी एक्सपिरीमेंट करत असतो. २०११ मध्ये मिळालेल्या यशानंतर धोनीने केस कापले होते. आता धोनीची नवी हेअर स्टाईल समोर आली आहे.
रणवीर सिंगने कापली दाढी आणि मिशी, नवा लूक केला शेअर
रणवीर सिंग पुन्हा एकदा वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. त्याने दाढी आणि मिशी दोन्ही कमी केल्या आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट दिसणार नव्या लूकमध्ये
भारतीय टीम चॅम्पियन ट्रॉफीसाठी इंग्लंडला पोहोचली आहे. एक जूनपासून आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होत असून भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत ४ जूनला होणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने चॅम्पियन ट्रॉफीसाठी नवा लूक केला आहे. त्याने त्याचा नवा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आता कशी दिसते ही मालिकेतील 'झांसी की रानी'
'झासीं की रानी' या मालिकेतील छोट्या लक्ष्मीबाई राणींची भूमिका साकारणाऱी उल्का गुप्ताचा चेहरा तुम्हाला आठवत असेल. उल्काच्या या भूमिकेने तिला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली होती.
शहरातल्या कळकट मळकट भिंतींना नवा लूक
शहरातल्या कळकट मळकट भिंतींना नवा लूक मिळावा आणि शहराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी मनपा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी भिंती रंगवा, ठाणे सजवा ही अभिनव संकल्पना राबवण्याची घोषणा केलीय.
महेंद्रसिंग धोनीचा नवा लूक
भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या सुट्टीवर आहे. तो सध्या कुटुंबियांसोबत वेळ घालवतोय.
भारत गणेशपुरेचा हा नवा लूक, नवी धमाल
मुंबई : चला हवा येऊ द्या, या कार्यक्रमात भारत गणेशपूरे नव्या लूकमध्ये आहे, त्याने भाऊ कदम आणि निलेश साबळेसह सर्वांनी जबरदस्त धमाल केली, कोल्हापुरातील हा एपिसोड आणखीनच कडक होता, लोकांची हसून हसून वाट लागली.