चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट दिसणार नव्या लूकमध्ये

भारतीय टीम चॅम्पियन ट्रॉफीसाठी इंग्लंडला पोहोचली आहे. एक जूनपासून आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होत असून भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत ४ जूनला होणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने चॅम्पियन ट्रॉफीसाठी नवा लूक केला आहे. त्याने त्याचा नवा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Updated: May 26, 2017, 04:28 PM IST
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट दिसणार नव्या लूकमध्ये title=

मुंबई : भारतीय टीम चॅम्पियन ट्रॉफीसाठी इंग्लंडला पोहोचली आहे. एक जूनपासून आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होत असून भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत ४ जूनला होणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने चॅम्पियन ट्रॉफीसाठी नवा लूक केला आहे. त्याने त्याचा नवा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

विराट कोहली नव्या लूकसह चॅम्पियन ट्रॉफीमध्ये दिसणार आहे. विराटने लंडनमध्ये दाखल होताच इन्स्टाग्रामवर आपला फोटो शेअर केला आहे. सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट आलिम हाकिमने त्यासला हा नवा लूक दिला आहे. आलिम हाकिमनेही आपल्या इन्स्टाग्रामवर विराट कोहलीच्या हेअरस्टाईलचे फोटो शेअर केले आहेत. 'भारताचा अभिमान' या शब्दात आलिमने विराटचं कौतुक केलं आहे.

 

Thank you @aalimhakim for keeping my hair game strong! 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x