आता कशी दिसते ही मालिकेतील 'झांसी की रानी'

'झासीं की रानी' या मालिकेतील छोट्या लक्ष्मीबाई राणींची भूमिका साकारणाऱी उल्का गुप्ताचा चेहरा तुम्हाला आठवत असेल. उल्काच्या या भूमिकेने तिला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली होती. 

Updated: Mar 17, 2017, 11:53 PM IST
आता कशी दिसते ही मालिकेतील 'झांसी की रानी' title=

मुंबई : 'झासीं की रानी' या मालिकेतील छोट्या लक्ष्मीबाई राणींची भूमिका साकारणाऱी उल्का गुप्ताचा चेहरा तुम्हाला आठवत असेल. उल्काच्या या भूमिकेने तिला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली होती. 

ही मालिका मोठ्या प्रमाणात गाजलीही. मालिका संपल्यानंतर तिने तेलुगु फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केले होते. तिने दोन सिनेमेही केले. त्यासोबतच उल्का सात फेरे या मालिकेतही दिसली होती. यात तिने सावरीची भूमिका केली होती.

'झांसी की रानी' या मालिकेदरम्यान ती आठवीत शिकत होती. त्यानंतर दहावीपर्यंतच्या अभ्यासासाठी तिने मालिकेतून पूर्णपणे ब्रेक घेतला होता. मात्र आता ती पूर्णपणे बदललीये. पाहा आता कशी दिसते उल्का. 

फोटो सौजन्य -फेसबुक