मुंबई : गेल्या काही महिन्यांमध्ये भारतील लष्कारने जवानांद्वारे मोबाईलमध्ये वापरल्या जाणाऱ्या मेसेजिंग अॅप्सबाबत एक सल्लावजा इशारा दिला आहे. मिनिस्ट्र ऑफ डिफेन्सने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेत म्हटले होते की, 'चीनी बनावटीची काही मोबाईल अॅप्स ही हेरगिरी आणि वाईट हेतूने बनवली आहेत. या अॅप्सचा वापर सैनिकांनी केल्यास सुरक्षेसंबंधी धोका निर्माण होऊ शकतो.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, या अॅप्सचा वापर सर्वसामान्य लोकांनीही केला तरीसुद्धा सुरक्षेसंबंधी प्रश्नचिन्ह तसेच, व्यक्तिगत माहितीचा डेटा हॅक करणे, त्याचा गैरवापर करणे, आर्थिक हानी पोहोचविणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे काह अॅप्स ही डेंजर अॅप्स म्हणून पुढे आली आहेत.


जाणून घ्या कोणती आहेत ती अॅप्स


वॉईस क्लीनर, सीएम ब्राउज़र, वॉल्ट हाइड, कॅचक्लियर डीयू अॅप स्टूडियो, डीयू ब्राऊजर


वी चॅट


यूसी न्यूज़, यूसी ब्राउज़र


यू कॅम मेकअप 


न्यूज डॉग, पॅरलल स्पेस, वीवा व्हिडियो क्यूयू व्हिडिओ,व्हिडिइओ इंक, एपीयूएस ब्राऊजर, पर्फेक्ट क्रॉप 


शेअरईट (हे एक लोकप्रिय अॅप आहे. पण, तेही डेंजर यादीत आहे.)


क्यूक्यू इंटरनॅशनल, क्यूक्यू म्यूजिक, क्यक्यूमेल, क्यूक्यू प्लेयर, क्यू क्यू न्यूजफीड, क्यू क्यू सिक्योरिटी सेंटर, क्यूक्यू लॉन्चर


न्यूज डॉग


मी कम्युनिटी (शिओमी), मी स्टोर, मी व्हिडिओ कॉल 


मेल मास्टर


डीयू रेकॉर्डर, डीयू बॅटरी सर्व्हर, डीयू क्लीनर, डीयू प्रायव्हसी


बायदू मॅप, बायदू ट्रान्सलेट


ब्यूटीप्लस


३६० सिक्योरिटी, क्लीन मास्टर, चीता मोबाईल