मुंबई : सध्या लोकं ऑनलाईनच्या माध्यमातून वस्तु खरेदी करु लागले आहेत, आता जेवण ऑर्डर करणं असो किंवा कपडे मागवणं. लोकं सगळ्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करु लागले आहेत. त्यातच आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी लोकप्रिय कंपनी Amazon ने क्विझ आयोजित केलं आहे. यामध्ये जर तुम्ही जिंकलात तर तुम्हाला Amazon कडून बक्षिस देखील मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये ऍपवर विचारलेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे तुम्हाला द्यावी लागतील. त्यानंतरच तुम्हाला बक्षिस मिळणार आहे. हे पैसे तुम्हाला Amazon Pay वर मिळेल. आज म्हणजेच 27 जानेवारी रोजी विचारलेल्या पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे तुम्ही दिल्यास भाग्यवान विजेत्याला 10 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल.


हे बक्षीस तुमच्या Amazon Pay शिल्लकमध्ये दिले जाईल. पात्र होण्यासाठी, तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. लकी ड्रॉद्वारे विजेते निश्चित केले जातात. Amazon ऍप क्विझमधील प्रश्न सामान्य ज्ञान म्हणजेच जनरल नॉलेज आणि चालू घडामोडींवर आधारित आहेत.


परंतु हे लक्षात घ्या की हे केवळ ऍप क्विझ आहे. त्यामुळे सहभागी होण्यासाठी, तुम्हाला तुमच्या फोनवर ऍप डाउनलोड करणे आवश्यक आहे. ऍमेझॉन ऍप अँड्रॉइड आणि आयफोन दोन्ही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.


एकदा ऍप डाऊनलोड झाल्यानंतर तुम्ही तुमच्या खात्याने त्यात लॉग इन करा. यानंतर ऍपमधील फन झोन विभागात जा. तुम्ही सर्च बारमध्ये सर्च करून ते थेट उघडू शकता. फन झोन उघडल्यानंतर, तिसऱ्या किंवा चौथ्या विभागात तुम्हाला लाल रंगाचा बॅनर दिसेल. त्यात Answer आणि Win असे लिहिलेले असेल. त्यावर क्लिक करून तुम्ही क्विझ खेळू शकता.


ही क्विझ संपूर्ण दिवसासाठी वैध आहे. त्यानंतर लकी ड्रॉद्वारे विजेते निश्चित केले जातात. आजचा विजेता उद्या म्हणजेच 28 जानेवारीला सांगितला जाईल.


या बातमीत Amazon वर आज विचारल्या गेलेल्या सर्व प्रश्नांची आम्ही आज उत्तरं सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला हे क्विझ जिंकण्यासाठी मदत होईल


प्रश्न उत्तर


1. Which item owned by Marie Antoinette was sold at an auction in 2021 for an unexpected $8.2 million?
मेरी अँटोइनेटच्या मालकीची कोणती वस्तू 2021 मध्ये एका लिलावात अनपेक्षित $8.2 दशलक्षमध्ये विकली गेली?


उत्तर आहे Diamond bracelet.


2. Which airport in India is being developed by Yamuna International Airport Private Limited?
भारतातील कोणते विमानतळ यमुना इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड विकसित करत आहे?


उत्तर आहे Noida International Airport


3. Wich cricketer recently became the first Indian player to score a century and a half-century on Test debut?
कोणता क्रिकेटर आहे, जो कसोटी पदार्पणात शतक आणि अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला


उत्तर आहे Shreyas Iyer


4. Which country's flag is seen in the picture?
चित्रात कोणत्या देशाचा ध्वज दिसतो?


उत्तर आहे Vietnam


5. Which continent does this country belong in?
हा देश कोणत्या खंडातील आहे?


उत्तर आहे Europe