नवीन मोबाइल घ्यायचा विचार करताय ..ही बातमी अवश्य वाचा.. इतक्या स्वस्तात कुठेच मिळणार नाही स्मार्टफोन
हा फोन 34,999 रुपयांऐवजी 19,999 रुपयांना उपलब्ध आहे
prime day best deal: स्मार्टफोन घेण्याचं प्लांनिंग करत आहात का ? बजेट कमी असेल तरी आता डोन्ट वरी कारण तुम्हाला हवा असणारा ब्रँडेड स्मार्टफोन आता खिशाला परवडणाऱ्या किंमतीती तुम्ही खरेदी करू शकता तेही प्राइम डे सेलमधून.. Amazon चा प्राइम डे सेलमध्ये फोन खरेदीवर 40% ची सूट दिली जातेय. सेलमध्ये नो-कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर, फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट आणि कूपन यांसारख्या ऑफर उपलब्ध आहेत., रेडमी, रियलमी, सॅमसंग, टेक्नो सारखे फोन कमी किंमतीत उपलब्ध करून दिले जाताहेत
चला जाणून घेऊया काही बजेट ऑफर्सबद्दल...
Amazon चा प्राइम डे सेल आजपासून सुरू होईल आणि 24 जुलैपर्यंत चालेल. सेलमध्ये मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स, अॅक्सेसरीजवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जातेय त्याशिवाय फोन खरेदीवर 40% सूट आहे. सेलमध्ये नो-कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर, फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट आणि कूपन यांसारख्या ऑफर उपलब्ध आहेत.यासोबतच फोनवर ICICI, SBI कार्डधारकांना 10% सूटही दिली जाईल.
Redmi 10 Power:
हा स्मार्टफोन 14,999 रुपयांच्या किमतीत तुम्हाला मिळेल .या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर, 50-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
Samsung Galaxy M52 5G
हा फोन 34,999 रुपयांऐवजी 19,999 रुपयांना उपलब्ध आहे. या फोनची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा sAMOLED 120Hz डिस्प्ले, 64 मेगापिक्सेल क्वाड कॅमेरा. यात स्नॅपड्रॅगन 778G 5G प्रोसेसर आहे.
Tecno Pova 5G
हा फोन 17,999 रुपयांना उपलब्ध आहे. या फोनचा रॅम 11GB पर्यंत वाढवता येऊ शकते, Dimensity 900 5G प्रोसेसर, 120Hz रिफ्रेश रेट उपलब्ध आहे.
Oppo A74
Oppo चा हा फोन 20,990 रुपयांऐवजी केवळ 13,990 रुपयांना उपलब्ध करण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.49 इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे. यात 5000mAh बॅटरी आहे.
नोकिया G21
हा फोन 14,499 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध करून दिला जात आहे. , यात Unisoc T606 प्रोसेसर आहे. यात 50-मेगापिक्सलचा ट्रिपल AI कॅमेरा आणि 6.5-इंचाचा डिस्प्ले आहे..