अवघ्या ३५६ रूपयांमध्ये सॅमसंगचा हा फोन होणार तुमचा !
अमेझॉन इंडिया लवकरच EMI Fest सुरू करणार आहे. या धमाकेदार ऑफरमुळे थोडे पैसे भरून अनेक स्मार्टफोन तुम्ही घरी जाऊ शकाल.
मुंबई : अमेझॉन इंडिया लवकरच EMI Fest सुरू करणार आहे. या धमाकेदार ऑफरमुळे थोडे पैसे भरून अनेक स्मार्टफोन तुम्ही घरी जाऊ शकाल.
EMI Fest ऑफर ही रेडमी, मोटोरोला, सॅमसंग अशा अनेक फोन्सवर उपलब्ध आहे. अगदी ३००-५०० रूपये भरून तुम्ही स्मार्टफोन्स घरी घेऊन जाऊ शकाल.
ईएमआय ऑफर
26 नोव्हेंबरपर्यंत अमेझॉनचा EMI Fest सुरू आहे. यामध्ये स्मार्टफोनच्या सोबतीने काही टेलिव्हिजनदेखील उपलब्ध आहेत.
क्रेडिट कार्ड ऑफर
ICICI बॅंकेचे क्रेडीट कार्ड असल्यास तुम्हांला 10% अधिक डिस्काऊंट मिळणार आहे. तर नो कॉस्ट ईएमआय ऑफ़रमध्ये Axis, ICICI, HDFC, Citi Bank, SBI, IndusInd, Yes Bank, Kotak, RBL, HSBC, Standard Chartered आणि Bajaj Finserv या क्रेडीट कार्डधारकांना फायदा आहे.
Samsung Galaxy On5 Pro
तुमच्याकडे आरबीएल बॅंकेचे क्रेडीट कार्ड असेल तर सॅमसंग गॅलेक्सी On5 Pro हा फोन तुम्ही अवघ्या ३५६ रूपये प्रतिमहिना भरून वापरू शकाल. या ऑफरमध्ये तुम्हांला फोनच्या मूळ किंमतीअम्ध्ये ५०० रूपयांची सूट मिळेल. म्हणजेच या फोन तुम्हांला ७४९० रूपयांमध्ये उपलब्ध होईल.
फीचर्स
डिस्प्ले- 5-inch (1280 x 720 pixels) HD
प्रोसेसर- 1.3 GHz quad-core Exynos 3475 processor with Mali-T720 GPU
2GB RAM
16GB इंटरनल मेमरी
Android 6.0 (Marshmallow)
LED flash सोबत 8MP रियर कॅमेरा
5MP फ्रंट कॅमेरा
2600mAhबॅटरी
रेडमी 4A
रेडमीचा फोन अवघ्या ३३३ रूपयांमध्ये तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. ६९९९ रूपयांचा हा फोन ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. लॉन्च नंतर अवघ्या ७५ सेकंदामध्ये हा फोन आऊट ऑफ स्टॉक झाला होता. हा २ जीबी रॅम अअणि 4 जी स्मार्टफोन भारतातील सगळ्यात स्वस्त फोन आहे.
फीचर्स
डिस्प्ले- 5-inch (1280 x 720 pixels) HD IPS display
प्रोसेसर- 1.4GHz Quad-Core Snapdragon 425 processor with 500MHz Adreno 308 GPU
2GB RAM
16GB इंटरनल मेमरी (128 GB एक्सपेंडेबल)
Android 6.0 (Marshmallow)
ड्युल सिम (micro + nano / microSD)
13MP रियर कॅमेरा, 5MP फ्रंट कॅमेरा
3030mAh बॅटरी
InFocus Turbo 5 Plus
ब्रॅन्डेड फोनप्रमाणेच इतर सामान्य फोन्सवरही ही ऑफर उपलब्ध आहे. यामध्ये InFocus Turbo 5 Plus हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. ३ जीबी रॅमचा हा फोन ड्युएल रिअर कॅमेरासोबत उपलब्ध आहे. 7999 रूपयांचा हा स्मार्टफोन 380 रूपयांच्या इएमआयवर उपलब्ध आहे.
फीचर्स
डिस्प्ले- 5.5 Inch HD IPS Touchscreen Display
प्रोसेसर- 1.5GHz MT6750 Octa Core Processor
रॅम- 3 GB RAM With 32GB ROM
रिअर कॅमेरा- 13MP + 5MP Rear Camera With Dual Tone LED Flash
फ्रंट कॅमेरा- 5MP Front Camera
बॅटरी- 4850mAh
Dual SIM, 4G VoLTE, WiFi, Bluetooth 4.1
Moto E4
युजर्समध्ये Moto E4 हा फोनदेखील लोकप्रिय आहे. कमीत कमी किंमतीमध्ये यात अधिक फीचर्स उपलब्ध आहेत. ८२३० रूपयांचा हा फोन अमेझॉनच्या फेस्टमध्ये ३९४ रूपयांमध्ये उपलब्ध आहे.
फीचर्स
डिस्प्ले- 5 Inch HD Display
प्रोसेसर- 1.3GHz MT6737
रॅम- 2GB RAM
इंटरनल मेमरी- 16GB ROM
रियर कॅमेरा- 8MP Rear Camera With LED Flash
फ्रंट कॅमेरा- 5 MP Front Camera With Flash
बॅटरी- 2800 MAh Battery With Rapid Charge