मुंबई : अॅपलने यावेळी आयफोनमध्ये हेडफोन जॅक देण्याची तयारी केली आहे. अॅपलने २०१६ मध्ये iPhone SE लॉन्च केला. आता कंपनी iPhone SE2 लॉन्च करणार आहे. Apple iPhone SE 2 चे एक व्हिडिओ समोर आला आहे. या फोनमध्ये 3.5 एमएम हेडफोन जॅक मिळेल आणि यात ग्लासचे कव्हरही मिळेल.


पहा व्हिडिओ...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ slashleaks ने ट्वीट केला आहे. रिपोर्टनुसार, फोनमध्ये वायरलेस चार्जिंगचे सपोर्ट मिळेल. अॅपलने  iPhone 7 सोबत हेडफोन जॅक देणे बंद केले आहे. या फोनमध्ये ४ इंचाच्या डिस्प्लेसोबत अॅपलचे लेटेस्ट A10 Fusion प्रोसेसर दिले आहे. फोनमध्ये 2 जीबी रॅमसोबत 32 आणि 128 जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल.



इतकी आहे किंमत


फोनची सुरुवातीची किंमत $349 यानी म्हणजे 23,283 रुपये असू शकेल. हा फोन ४-८ जून २०१८ च्या दरम्यान लॉन्च केला जाईल. मात्र अॅपलने याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.