मुंबई : चांगल्या फिचर्सचा स्मार्टफोन घ्यायचाय पण बजेट कमी आहे ? एवढ्या किंमतीत चांगला स्मार्टफोन मिळेल का असा विचार करताय ? ८ हजाराहून कमी किंमत असलेल्या ५ स्मार्टफोनविषयी आपण माहिती घेऊया..


 १)  शाओमी रेडमी Y1 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 शाओमी रेडमी Y! ला ५.५ इंच एचडी डिस्प्ले, कॉर्निंग गोरिला ग्लास प्रोटेक्शन 


 १३ एम.पी कॅमेरा


 ३०८० mAh बॅटरी. २ जीबी रॅम आणि १६ जीबी पर्यंत एक्सापांडेबल स्टोरेज 
 
 किंमत - ६,९९९ रुपये


२) सॅमसंग गॅलेक्सी जे २ (२०१७)


हा स्मार्टफोन अॅण्ड्रॉईड ७.० नॉगटवर चालतो.


 ४.७ इंचचा सुपर ऐमोलेड डिस्प्ले 


 १.३ गीगाहार्ट्ज क्वॉड कोअर एक्सीनॉस प्रोसेसर


 ८ जीबी इंटरनल मेमरी, मायक्रोएसडी कार्डने १२८ जीबी पर्यंत वाढवता येणारी


 ५ मेगापिक्सल रिअर ऑटोफोकस कॅमेरा


 फ्रंट कॅमेरा २ मेगापिक्सल 


 किंमत- ७३९० रुपये
 


३) मोटो सी प्लस


५ इंच एचडी डिस्प्ले


१ जीबी / २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटर्नल स्टोरेज 


मायक्रो एसडी कार्डने 32 जीबीपर्यंत वाढवता येते.


 क्वाडकोर मीडियाटेक MT6737 प्रोसेसर 


 Android 7.0 नोऊगा वर कार्यरत 


८ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा, २ मेगापिक्सलचा फ्रंट 


४००० एमएएचची बॅटरी 



किंमत - ६,९९९ रुपये 


 



 4) शाओमी रेडमी ४ ए 


3 जीबी रॅम आणि 32 जीबीपर्यंत वाढवण्यात येणारी मेमरी  क्वाड-कोर स्नॅपड्रॅगन ४२५ प्रोसेसर 


१३ एमपीचा बॅक कॅमेरा आणि 5 एमपी फ्रंट कॅमेरा 


4G VoLTE नेटवर्क सपोर्ट


3120mAh फास्ट चार्जिंग सपोर्ट बॅटरी 


किंमत - ६,९९९ रुपये


 
5) कूलपॅड मेगा २.५ D


६१७ प्रोसेसर, एक ५.५ इंच QHD डिस्प्ले 


८ मेगापिक्सलचा कॅमेरा 


१ GHz क्वार्डकोअर सह 3 जीबी रॅम 


इंटरनल मेमरी १६ जीबी, ३२ जीबीपर्यंत एक्स्पांडेबल


 Android नवे वर्जन 


६.० मार्शमैलो वर चालणार


 २५०० एमएएचची बॅटरी पावर
 
 किंमत ७,९९९ रुपये