मुंबई : आजकाल अनेकांची सुरूवात ही फोनवरील अपडेट, माहिती आणि मासेज वाचण्याने होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या जाळ्यात असणार्‍यांचा फोनचा वापर अधिक असतो. त्यामुळे बॅटरी सतत उतरते. बॅटरी ड्रेन झाल्यास आणि फोन सतत चार्ज करत राहिल्यास तो खराब होण्याचीही शक्यता असते. म्हणूनच बाजारात उत्तम बॅटरी असणारे स्मार्टफोन विकत घ्या.  


 


सैमसंग गैलेक्सी A9 


प्रो रॅम/स्टोरेज- 4GB/32GB 
डिस्प्ले- 6 (1080x1920) 
प्रायमरी कॅमेरा- 16MP फ
फ्रंट कॅमेरा - 8MP बॅटरी- 5000 mAH


 


आसुस जेनफोन 3s 


मैक्स रॅम/स्टोरेज- 3GB/32GB 
डिस्प्ले- 5.2(720x1280) 
प्रायमरी कॅमेरा- 13MP 
फ्रन्ट कॅमेरा- 8MP 
बॅटरी - 5000 mAH


लेनोवो P2 


रॅम/स्टोरेज- 3GB&4GB/32GB 
डिस्प्ले- 5.5(1080x1920)
 प्रायमरी कॅमेरा- 13MP
 फ्रन्ट कॅमेरा- 5MP
 बॅटरी- 5100 mAH 


 ZTE ब्लेड A2 


 प्लस रॅम/स्टोरेज -   4GB/32GB
 डिस्प्ले- 5.5 (1080x1920)
 प्रायमरी कॅमेरा- 13MP 
 फ्रन्ट कॅमेरा- 8MP 
 बॅटरी- 5000 mAH
 


 शाओमी Mi मैक्स प्राइम 


 रॅम/स्टोरेज- 4GB/128GB 
 डिस्प्ले- 6.44 (1080x1920) 
 प्रायमरी कॅमेरा - 16MP 
 फ्रन्ट कॅमेरा- 5MP 
 बॅटरी- 4850 mAH
 


 शाओमी रेडमी 3s 


 रॅम/स्टोरेज- 2GB/16GB 
 डिस्प्ले- 5(720x1280)
 प्रायमरी कॅमेरा- 13MP 
 फ्रन्ट कॅमेरा 5MP 
 बॅटरी- 4100 mAH