नवी दिल्ली :  Apple च्या  iPhone SE वर मोठी सूट देण्यात येत आहे. हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पेटीएमवरून तुम्ही तो खरेदी करू शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेटीएमवर Appleचा  iPhone SE वर कॅशबॅकसह बंपर डिस्काउंट ऑफर देण्यात आली आहे. तसेच पेटीएम मॉलवर Appleचा  iPhone SE च्या 32 GB वर १२ टक्के सूट देण्यात आली आहे. सूट मिळल्यानंतर या फोनला तुम्ही २२ हजार ९९० रुपयांत खरेदी करू शकतात. 



तसेच या मॉडेलवर ३ हजार रुपयांचा कॅशबॅक देणम्यात आला आहे. शिपमेंट २४ तासमध्ये पेटीएम वॉलेटमध्ये ३००० हजार कॅशबॅक देण्यात आला आहे. 


ऑनलाइन पेमेंटवर ही ऑफर 


ही कॅशबॅक ऑफर तुम्ही एका प्रोमो कोडद्वारे दिली जाणार आहे. ऑनलाइन खरेदी करताना हा कोड टाकावा लागणार आहे. कोड पेमेंट ऑप्शनसह येतो. प्रोसीड टू पेपासून पुढे जाण्यासाठी प्रथम ‘Apply Promo’वर क्लिक करा. तुम्ही असे केले नाही तर ३ हजार रुपये कॅशबॅक मिळणार नाही.  कॅशबॅक ही ऑनलाइन पेमेंट केल्यावर दिली जाणार आहे. 



बायबॅक ऑफर 


या शिवाय बायबॅक ऑफरही देण्यात आला आहे. ९ हजार रुपयात या फोनला तुम्ही काही दिवसांनंतर दुसऱ्या स्मार्टफोनशी एक्सचेंज करू शकतात. फोनला सहा महिन्यानंतर आणि ११ महिन्यांपूर्वी एक्सचेंज करण्याची ऑफर आहे. 


तसेच ५ हजार रुपयांचे कॅशबॅक व्हाऊचरही देण्यात येणार आहे. या व्हाऊचरचा वापर फ्लाइट बुकिंग, मोबाईल एक्सेसरीज खरेदी करू शकतात.