COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे : महाराष्ट्रात गणेशोत्सव आणि शिवजयंतीत प्रामुख्याने दिसून येते ढोलताशा पथकांची परंपरा. आजच्या तरूणांना ढोल-ताशा पथक अधिक जवळचे वाटायला लागले आहेत, आवडायला लागले आहेत.  ढोल ताशा पथकांची परंपरा महाराष्ट्रात खास करून पुण्यात कधी सुरू झाली. 


यानंतर ती कशी वाढत गेली, त्यात आणखी वेगवेगळे प्रकार कसे आले, आणि आज ढोल-ताशा पथकं कोणत्या स्तरावर जात आहेत. यावर यूट्यूबवर एका छानसा, छोटासा व्हिडीओ आहे, हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. तर पाहा, ऐका कधी कशी सुरू झाली ढोल ताशा पथकांची परंपरा.