COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : जर तुम्ही अँड्रॉईड मोबाईल वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आपण अनेकदा अनेक अॅप हे प्ले स्टोरमधून डाऊनलोड करत असतो. पण असे अॅप डाऊनलोड करणे तुमच्यासाठी कधी-कधी नुकसानीचे ठरु शकते.


अॅप इंस्टॉल करतांना अनेकदा मेलवेयर देखील असतात. अनेक अॅप असे आहेत जे इन्सटॉल करतांना आपण त्याचे काही अटी न वाचतातच नेक्स नेक्ट करत जातो आणि इन्सटॉल करतो पण जर तुम्ही त्या अटी निट वाचल्या तर तुम्ही ते अॅप इन्सटॉल करणार नाहीत. असेच काही अॅप आहेत जे तुमच्या मोबाईलमध्ये इन्सटॉल करणे धोक्याचे ठरु शकते. ज्यामुळे तुमची माहिती चोरीला जाऊ शकते.