बीजिंग : मेट्रोत महिलांच्या राखीव जागी एक पुरूष बसून होता, त्याने तिला जागा देण्यास साफ नकार दिला, काहीही केल्या तो उठत नव्हता, तेव्हा अखेर तिने त्याच्या मांडीवर बसून घेतलं. ही घटना चीनच्या नानजिंग शहरातील मेट्रोमधील घटना आहे. या व्हिडीओ व्हायरल होतं आहे.