used टोयोटा फॉर्च्युनर:   टोयोटा फॉर्च्युनरचा एक वेगळाच स्वॅग आहे. भारतात या गाडीचे खूप चाहते आहेत. पण, फॉर्च्युनरच्या किंमतीमुळे, बरेच लोक ती खरेदी करू शकत नाहीत. आज आम्ही टोयोटा फॉर्च्युनर सेकंड हॅन्ड कारची माहिती घेऊन आलो आहोत, ज्या कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  
 
2013 Toyota Fortuner 3.0 MT 4X2 MANUAL      साठी 11,43,599 ची मागणी करण्यात आली आहे.  ही SUV 1,17,699 किमी धावली आहे. याला डिझेल इंजिन मिळते, जे मॅन्युअल ट्रान्समिशनवर काम करते.  ही सेकंड हॅन्ड कार आहे आणि दिल्लीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. यात जुलै 2023 पर्यंत थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2013 टोयोटा फॉर्च्युनर 3.0 AT 4X2 ऑटोमॅटिकसाठी 12,26,199 ची मागणी करण्यात आली आहे.  ही SUV 75,620 किमी धावली आहे.  याला डिझेल इंजिन मिळतं, जे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवर काम करतं. ही मालकीची पहिली कार आहे आणि दिल्लीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. यात जुलै 2023 पर्यंत थर्ड पार्टी इन्शुरन्स देखील आहे.


 2013 Toyota Fortuner 3.0 MT 4X2 MANUAL साठी 11,68,899 ची मागणी करण्यात आली आहे.  ही SUV  77,604 किमी चालवली गेलेय. याला डिझेल इंजिन मिळते, जे मॅन्युअल ट्रान्समिशनवर काम करते. ही देखील सेकंड हॅन्ड कार आहे आणि फक्त दिल्लीत विक्रीसाठी उपलब्ध आहे.  यात थर्ड पार्टी इन्शुरन्स देखील आहे, जो जुलै 2023 पर्यंत वैध आहे.


 2013 Toyota Fortuner 3.0 AT 4X2 AUTOMATIC साठी 10,74,199 रुपयांची मागणी करण्यात आली आहे.  ही SUV 1,97,865 किमी धावली आहे.  यामध्ये डिझेल इंजिन देखील उपलब्ध आहे पण ते ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवर काम करते. ही देखील थर्ड पार्टी इन्शुरन्स कार आहे आणि दिल्लीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याचा थर्ड पार्टी इन्शुरन्स देखील जुलै 2023 पर्यंत वैध आहे.