मुंबई : इन्स्टाग्रामवर तुम्ही दुसऱ्याच्या नकळत स्टोरी बघताय ? स्टोरीचा स्क्रीनशॉट काढताय ? पण हे जर लपून करत असाल तर जरा थांबा. कारण हा  रेकॉर्ड आता यूजर्सला कळू शकणार आहे. स्क्रीनशॉट घेणाऱ्याचे नावही इन्स्टाग्राम सांगणार आहे. 


फिचर डेव्हलपिंगचे काम 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 इन्स्टाग्रामचं नवं फिचर येतयं जे युजर्सना नोटीफिकेशन देणार आहे. हे फिचर यायला अजून वेळ आहे. त्याच्या डेव्हलपिंगचे काम सुरू आहे. 


ह्व्यू सेक्शन


 'द इंडिपेंडेंट' ने दिलेल्या वृत्तानुसार जर कोणी तुमच्या इन्स्टाग्राम स्टोरीचे स्क्रीनशॉट घेत असेल तर 'सुर्या'च्या सिंम्बॉलसहीत स्टोरी व्ह्यू सेक्शनमध्ये दिसणार आहे.