मुंबई : कदाचित दोरीवरच्या उड्या तुम्हाला साध्या सोप्या वाटत असतील. मात्र तुम्ही या व्हिडीओत ज्या दोरीवरच्या उडया पाहात आहात, त्या तेथील मुलांसाठी साध्या सोप्या असतील आपल्यासाठी नाहीत.


दोरीवरच्या उड्या आणि ही रंगलेली स्पर्धा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका सेकंदाच्या आत ही मुलं दोरीवरचा पाय उचलतात, आणि टेकवतातही तरीही ते अडखळत नाहीत आणि पडतंही नाहीत, यांच्यात चीन आणि ऑस्ट्रेलियाच्या संघात सामना रंगलेला दिसतो. 



हा व्हिडीओ तुम्ही पाहिला तर तुम्हाला निश्चित लक्षात येईल, कशा आहेत या दोरीवरच्या उड्या आणि ही रंगलेली स्पर्धा.