मुंबई : सिन्चॅन, डोरमॉन ही लहानग्यांच्या कार्टुन जगतातील जिवंत पात्र आहेत, ही मुलांना खूप आकर्षित करतात. हुबेहुब आवाज काढतेय ही महिला पोलीस, या महिला पोलिसाने अनेक कार्टुन्सचे आवाज काढून दाखवले आहेत, हा व्हिडीओ यूट्यूबवर प्रचंड व्हायरल होत आहे. लहानपणापासून कार्टुन पाहून आपल्याला हे अवगत झाल्याचं ही महिला पोलीस सांगतेय... लहान मुलांसाठी हा व्हिडीओ म्हणजे एक पर्वणी आहे.