Mosquito killer Machine: पावसाळा असला की डासांची समस्या देखील जाणवू लागते. डासांमुळे अनेक आजार देखील होण्याची शक्यता असते. त्यामुळे घर व आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. तुमच्या घरात व आजुबाजूला डासांचे प्रमाण वाढले असल्यास काळजी घेणे गरजेचे आहे. अशा स्थितीमध्ये एक छोटेस प्रोडक्ट तुमच्या खूपच कामी येईल. कमी किंमतीत येणाऱ्या या प्रोडक्टचे फायदे मात्र जबरदस्त आहे. (mosquito killer machine insect repellent machine price amazon offer )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याच्या मदतीने तुम्ही डासांपासून स्वतःचा बचाव करू शकता. मच्छरांपासून वाचण्यासाठी घरात फक्त एक अल्ट्रासोनिक इलेक्ट्रिक पेस्ट रिपेलेंट (Ultrasonic electric pest repellent) बसवावा लागेल. परंतु, यात वापरल्या जाणाऱ्या फिलरमुळे अनेकांना त्रास होतो. मात्र, आम्ही सांगत असलेल्या प्रोडक्टमुळे अशी कोणतीही समस्या जाणवणार नाही.  


अल्ट्रासोनिक इलेक्ट्रिक पेस्ट रिपेलेंटच्या मदतीने सहजपणे उंदीर, डास आणि इतर कीटक आणि माइट्सपासून मुक्त होऊ शकता.  हे मशिन इतर मॉस्किटो किलर मशीनसारखे दिसते. पण ते रिफिल होत नाही. उलट ते अल्ट्रासोनिक साउंडवर काम करते. हे वापरण्यास देखील खूप सोपे आहे आणि कोणतेही हानिकारक द्रव वापरत नाही. 


हे डिव्हाइस कसे वापराल?


पेस्ट रिपेलंट वापरण्यास अतिशय सोपे आहे. तुम्हाला फक्त ते सॉकेटमध्ये जोडायचे आहे आणि ते त्याचे काम स्वतःच करेल.  मात्र इलेक्ट्रिक बोर्डमध्ये टाकताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कंपनीच्या म्हणण्यानुसार हे डिव्हाइस 30-50 इंच वर लावावे. जेणेकरून ते रेंगाळणारी आणि उडणारी पेस्ट दोन्ही दूर ठेवू शकेल.


किंमत किती रुपये आहे?


तुम्ही हे डिव्हाइस स्वस्तात खरेदी करू शकता. तसेच Amazon वर  Ultrasonic Electric Pest Repelent Rs 599 मध्ये खरेदी करू शकता. यावर 10 % सूट देखील आहे.  कंपनीच्या म्हणण्यानुसार, याचा वापर 800 स्क्वेअर फूट क्षेत्रफळासाठी केला जाऊ शकतो.