नवी दिल्ली : मोटोराला आपला बजेट स्मार्टफोन Moto 1s लॉंच करत आहे. चीनमध्ये लॉंच झालेला हा हॅंडसेट मोटोरोलाने मिड रेंजमध्ये ठेवला आहे. या फोनचा लुक मोटो जी ६ सारखाच असून तो एप्रिलमध्ये लॉन्च झालाय. भारतात हा फोन कधी लॉन्च होणार याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही.


Moto 1s चे स्पेसिफिकेशन 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

५.७ इंच स्क्रिन, १०८०×२१६० पिक्सल रिजॉल्यूशन,  डिस्प्ले १८ : ९ एस्पेक्ट रेशियो 
 
 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४५० प्रोसेसर आणि ४ जीबी रॅम 
 
 अॅण्ड्रॉइड ओरियो ८.१ वर कंपनीच्या UI 3.5 स्क्रिनवर 


 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४५० प्रोसेसर आणि ४ जीबी रॅम 
 
 Moto 1s मध्ये ६४ जीबीचे इनबिल्ट स्टोरेज, मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबी पर्यंत वाढवू शकता 
 
 Moto 1s मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप १२+५ मेगापिक्सल 
  
 १६ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा,f/2.0 अपर्चर 


 स्मार्टफोनला पॉवर देणारी ३००० mAh बॅटरी 
  
 कनेक्टिव्हीटीसाठी ४ जी एलटीई, ब्लटूथ, वायफाय सपोर्ट


किंमत आणि कलर 


विक्टोरिया ब्लू आणि शैरलेट पावडर कलरमध्ये उपलब्ध 


किंमत साधारण १५,९०० रुपये