मोटोरोलाने भारतात लॉन्च केला मोटो सी-प्लस
मोटोरोलाने आज भारतात मोटो सी-प्लस लॉन्च केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन भारतीय बाजारात पॉकेट फ्रेंडली किंमतीमध्ये लॉन्च केला आहे.
मुंबई : मोटोरोलाने आज भारतात मोटो सी-प्लस लॉन्च केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन भारतीय बाजारात पॉकेट फ्रेंडली किंमतीमध्ये लॉन्च केला आहे.
या स्मार्टफोनची किंमत ६,९९९ रुपये असून हा स्मार्टफोन ३ रंगामध्ये असणार आहे. हा स्मार्टफोन २ वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन २० जूनपासून फ्लिपकार्टवरुन बूक करता येईल.
मोटो सी-प्लसचे फीचर्स
- ५.५ इंचाचा एचडी डिस्प्ले
- १जीबी/२जीबी रॅम आणि
- १६जीबी इंटरनल स्टोअरेज आहे
- क्वॉड-कोर मीडियाटेक एमटी६७३७ प्रोसेसर आहे.
- अँड्रॉइड ७.० नूगा
- ४,०००एमएएच बॅटरी बॅकअप
- ८ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा
- २ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- किंमत ६,९९९
- १जीबी/२जीबी रॅम आणि
- १६जीबी इंटरनल स्टोअरेज आहे
- क्वॉड-कोर मीडियाटेक एमटी६७३७ प्रोसेसर आहे.
- अँड्रॉइड ७.० नूगा
- ४,०००एमएएच बॅटरी बॅकअप
- ८ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा
- २ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- किंमत ६,९९९