मुंबई : नोकियाचा सगळ्यात स्वस्त स्मार्टफोन नोकिया- २ २४ नोव्हेंबर म्हणजेच आजपासून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. नोकिया स्मार्टफोन बनविण्याचे लायसन्स असलेल्या फिनलॅंडच्या कंपनीने हा फोन भारतात आणला आहे. नोकिया-२ हा स्मार्टफोन ब्लॅक, व्हाईट आणि कॉपर ब्लॅक या तीन रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे.


काय आहेत या फोनची फिचर्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

५ इंच LTPS एचडी डिस्प्ले (720x1280 पिक्सल)


१.३GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन २१२ प्रोसेसर


१ जीबी रॅम 8 जीबी इंटरनल मेमरी (१२८ जीबीपर्यंत वाढवता येणार)


अॅण्ड्रॉईड ७.१ अपडेट होणारे वर्जन


फ्रंट ८ मेगापिक्सेल कॅमेरा, फ्लॅशसहीत ५ मेगापिक्सेलचा कॅमेरा


४ जी व्हीएलटीई


वाय-फाय 802.11 बी / जी / एन, ब्लूटूथ v4.1


जीपीएस / ए-जीपीएस, एफएम रेडिओ


मायक्रो-यूएसबी आणि 3.5 एमएम ऑडिओ जॅक


नोकिया २ हा स्मार्टफोन ६,२९९ रुपयांना उपलब्ध