मुंबई : एकावेळी खूप सारे अॅण्ड्रॉइड फोन लॉन्च केल्यानंतर HMD ग्लोबल नोकीया आपला ४ जी फोन लवकरच बाजारात आणणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेडरेशन कम्यूनिकेशन कमिशल (FCC)च्या एका रिपोर्टनंतर हा खूलासा झाला आहे. 
 
नोकिया ३३१० चेच ४ जी वर्जन आणू शकते असेही बोलले जात आहे. यासंदर्भात याआधीही वृत्त आले आहे. 


नोकीयाचे नवे मॉडेल TA-१०४७ बद्दलही माहीती समोर आली आहे. या ४ जी फिचर फोनबद्दल थोडी माहिती घेवूया..


फिचर्स 


४ जी फोन आणि ड्युअल सिमला सपोर्ट 


मॉडेल TA -१०४७ व -TA-१०६० 


 ब्लूटूथ सपोर्ट