मुंबई :   OnePlus Nord N20 5G उत्तर अमेरिकेत लॉंच करण्यात झाला आहे. डिव्हाइसमध्ये AMOLED पॅनेल, 5G-रेडी स्नॅपड्रॅगन 6-सिरीज चिप, 64-मेगापिक्सेल ट्रिपल कॅमेरे आणि जलद चार्ज होणारी मोठी बॅटरी आहे. जाणून घेऊया OnePlus Nord N20 5G ची किंमत आणि वैशिष्ट्ये...


OnePlus Nord N20 5G Price


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


OnePlus Nord N20 5G स्मार्टफोन अमेरिकेत 28 एप्रिलपासून 21,500 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध असेल. स्मार्टफोन फक्त निळ्या रंगात उपलब्ध असणार आहे. हे अॅमेझॉन, बेस्ट बाय आणि इतर किरकोळ विक्रेत्यांकडेही देखील उपलब्ध असेल.


Specifications And Features



OnePlus Nord N20 5G वरच्या डाव्या कोपऱ्यात पंच-होलसह 6.43-इंच AMOLED पॅनेल असणार आहे. 


OnePlus Nord N20 5G Battery



स्मार्टफोनला Snapdragon 695 SoC सपोर्ट आहे.  स्मार्टफोनमध्ये 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज उपलब्ध आहे. यात 4,500mAh बॅटरी आहे. जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.


OnePlus Nord N20 5G Camera



OnePlus Nord N20 मध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि मागील बाजूस 64-मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा युनिट आहे. मागील कॅमेरा सेटअपमध्ये 2-मेगापिक्सेल मोनोक्रोम कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा देखील आहे.