वॉटर हीटर: हिवाळ्यात (Winter) अंघोळीसाठी (Bath) गरम पाणी घेतल जातं. पाणी गरम करण्यासाठी अनेकदा हिटिंग रॉड किंवा गीझर वापर केला जातो. रॉडने पाणी चांगले गरम होते पण खूप वेळ लागतो. अनेकांना एकाचवेळी आंघोळ करायची असते तेव्हा मात्र पाणी गरम होईस्तोर थांबण्याचा पर्याय नसतो. अशावेळा गीझरमुळे हे काम खूप सोपं होतं. गीझर घेण्याचं बजेट नसेल आणि परवडणाऱ्या किंमतीत पाणी गरम करण्याचा उत्तम उपाय हवा असेल, तर तुमच्यासाठी बाजारात अगदी नवीन आणि काही मिनिटांत पाणी गरम करणारं एक हॉट प्रॉडक्ट आहे.   (portable water heater availble on e commerce website know feature and price)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Amazon वर Instant Water Geyser प्रॉडक्ट आहे. याची क्षमता 1 लीटर इतकी आहे.  हे उत्पादन आकाराने लहान आहे.  या प्रॉडक्टची किंमत परवडेबल आहे. यामध्ये पाणी इतक्या वेगाने गरम करते की तुम्ही गीझरचं नावही काढणार नाहीत. हे प्रॉडक्ट नवीन असूनही याला  खूप मागणी आहे. 


किंमत किती?


या मिनी हीटरमध्ये एका वेळी 1 लिटर पाणी गरम करता येतं. एवढेच नाही तर हे वॉटर हीटर पूर्णपणे शॉप प्रूफ असून आकाराने खूपच लहान आहे. हा हीटर स्वयंपाकघरातील वॉशबेसिनजवळ ठेवू शकता. तसेच  ते बाथरूममध्ये देखील लावू शकता. या हीटरची किंमत फक्त 1 हजार 199 रुपये इतकी आहे.