COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कराची : या मराठी गाण्याने भारतालाच नाही, तर पाकिस्तानलाही वेड लावलं आहे, या गाणयाचं हिंदी, गुजराती, पंजाबी, राजस्थानी सर्व व्हर्जन निघाले, आता शेजारील पाकिस्तानमध्येही या गाण्याचा बोलबाला आहे, मलिष्काने जसं बीएमसी आणि रेल्वेला झोडपलं तसं येथे नवाझ शरीफ यांनाही या गाण्याने झोडपण्यात येत आहे.


‘सोनू, तुला मायावर भरवसा नाही का’ हे मराठमोळ गाणं आता पाकिस्तानी भाषेत, नवाझ शरीफ पंतप्रधानपदासाठी अपात्र ठरल्याच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानमधील एका ग्रुपने ‘सोनू’वर आधारित भन्नाट व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला आहे.