मुंबई : मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरमध्ये भारतीय वंशाचे श्रीराम कृष्णन हे सिनिअर डिरेक्टर ऑफ प्रोड्क्ट या पदावर रूजू होणार आहेत.   यापूर्वी  श्रीराम यांनी फेसबुक आणि स्नॅप या आघाडीच्या सोशल मिडीया साईट्समध्ये काम केले आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीराम यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे.   



 


फेसबुक मध्ये कंपनीच्या अ‍ॅड नेटवर्कमध्ये तसेच ऑडियन्स नेटवर्कमध्ये वाढ करण्यात श्रीराम यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. 


येत्या 2 ऑक्टोबरपासून श्रीराम ट्विटरमध्ये प्रोडक्ट टीम जॉईन करणार आहेत.