Mobile are most Preferred by Women : अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवी जीवनातील मूलभूत गोष्टी मानल्या जातात. यात आणखी एक गोष्टीची भर पडली आहे. ही गोष्ट म्हणजे 24 तास आपल्या हातात असणारा मोबाईल (Mobile) होय. मोबाईल हातात नसला की आपल्याला चैन पडत नाही. या मोबाईलचे जसे फायदे आहेत त्याचप्रमाणे तोटेदेखील आहेत. जसे की  मोबाईलच्या नवनव्या अॅपन (Mobile App) अनेक कामे चुटकीसारकी होऊ लागली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचपार्श्वभूमीवर एका संस्थेने सर्वेक्षण केले आणि यावेळी असे आढळून आले की स्त्रिया केवळ करमणुकीचे अॅपच वापरत नाही  तर त्या इतर अॅपचाही वापर सातत्याने करतात. म्हणजेच महिलांना ऑनलाईन खरेदी करायची असेल तर पेमेंटसुद्धा मोबाईलने करणे पसंत करतात. तसेच स्वयपात घरात तर मोबाईलचा वापर प्रचंड वाढला आहे. आज कोणती रेसिपी करायची हे एकदा ठरले की मग स्वयंपा घरात मोबाईलवरील रेसिपीचा वापर सर्वाधिक होताना दिसत आहे. एकंदरित काय तर मोबाईलमध्ये अॅपचा सर्वाधिक वापर महिला करताना दिसून आला आहे. 


वाचा: काय? टेस्टी टेस्टी Panipuri आरोग्यासाठी असते फायदेशीर? जाणून घ्या जबरदस्त फायदे


प्रत्येक भारतीयाच्या हातात स्मार्ट फोन हा आलाच आहे. तरुण-तरुणीच नव्हे तर महिला आणि पुरुषही केवळ मोबाइलच नव्हे तर वेगवेगळ्या अॅपचा वापर करत आहेत. एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, समोर आलेल्या माहितीनुसार, देशातील 11.4 महिला पेमेंट करण्यासाठी स्मार्टफोनचा वापर करतात. आर्टिफिशियल इंटेलिजेंट इनोव्हेशन्स स्टार्ट-अॅप बॉबल एआयच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.


दरम्यान पुरुष कमाई अधिकची करीत असला तरी अॅपच्या माध्यमातून महिला ह्याच पेमेंट अधिक करीत आहेत. 6.1 टक्के महिलांच्या स्क्रिनवर आहे. फूड अॅप वापरणाऱ्या महिलांचे सर्वाधिक म्हणजे 23.5 टक्के एवढे प्रमाण आहे. दिवसेंदिवस स्मार्ट फोनची संख्या वाढत आहे. पेमेंट अॅपबरोबर महिला या फूड अॅपचाही वापर करतात. विविध खाद्यपदार्थांची माहिती मिळवण्यासाठी वापरला जातो. देशभरातील 23.5 टक्के महिला या अॅप्चा वापरत आहेत. व्हिडिओ अॅप्समध्ये 21.7 टक्के महिलांचा सहभाग आहे, जो पेमेंट अॅप्स आणि गेमिंग अॅप्सपेक्षा जास्त आहे.


अहवालातून समोर आली माहिती 


आर्टिफिशियल इंटेलिजेंट इनोव्हेशन स्टार्ट-अप बॉबल आयने बॉबल आय A1 वेगवेगळ्या विशिष्ट बाजारपेठांसाठी आणि ग्राहकांच्या गरजांसाठी सेल फोन वापर ट्रेंडचे सर्वेक्षण करण्यासाठी वापरले जाते. अहवालानुसार 85 दशलक्ष पेक्षा जास्त Android स्मार्टफोन वापरून निर्माण केलेला डेटा वापरला गेला आहे. 2022 आणि 2023 मधील माहितीच्या आधारे हा अहवाल समोर आला आहे.