नवी दिल्ली: मोबाइल सिक्युरिटी फर्म अथॉरीटीने जगभरातील कंपनींनी बॅन केलेल्या अॅप्ससंबंधी रिसर्च जारी केला आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे अॅप्स बॅन केले गेले आहेत. फर्मने दिलेल्या माहितीनुसार,  व्हाट्सअॅप, पोकेमॅन गो, आणि वझीप या फोन डिव्हायसेसवर काळ्या सूचीतील अॅप्स वर आहेत. फेसबुक मेसेंजर, विनजिप आणि कॅमस्कॅनर देखील या यादीत आहेत. अॅण्ड्रॉइड अॅपचा विचार केल्यास विल्ड क्रोकोडाइल सिम्युलेटर, व्हेअर्स मय ड्रॉइड प्रो आणि चिकन पजल चा यामध्ये समावेश आहे. अॅण्ड्रॉइडवर चालणारे बहुतांश अॅप्स मैलवेअरमुळे बॅन केले गेले आहेत. तर अनेक अॅप्स हे आयएमईआय आणि डेटा युजर यांच्या परवानगीशिवाय यूजर्सना दिले जातात. अॅड्रेस बुक WinZip SMS पाठवू शकतात असे आईओएस अॅप्सबद्दल रिसर्च म्हणतो 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अथॉरीटीच्यामते, आईओएस डिव्हाइस, फेसबुक, पंडोरा आणि येल्पसाठी कंपनीचे अधिकारी अधिक सतर्क राहतात. कारण यातून असुरक्षिततेची भिती जास्त असते. अण्ड्रॉइड उबेर, व्हॉट्सअॅप आणि फेसबुक मेसेंजरमधून डेटा लीक होण्याची जोखीम जास्त असते.


टॉप १० ब्लॅकलिस्टेड अॅण्डॉइड अॅप


१) Poot-debug-3.apk
२) AndroidSystemTheme 
३) Where's My Droid Pro
४) Weather
५) Wild Crocodile Simulator
६) Star War
७) Ggz Version
८) Boyfriend Tracker
९) Chicken Puzzle
१०) Device alive


टॉप  iOS अॅप्स


१) व्हाट्सअॅप मेसेंजर
२) पोकमेन गो 
३) विनज़िप
४) कॅमस्कॅनर
५) प्लेक्स
६) वुईचॅट
७) फेसबुक मॅसेंजर
८) ईबे
९)डिवाइस अलाइव