मुंबई : २०१५ साली प्रदर्शित झालेल्या रणवीर सिंह आणि दीपिका पादूकोण यांच्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमातील 'दिवानी मस्तानी' आजही लोकप्रिय आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही तरुणींना या गाण्यानं एवढी भुरळ पाडली की त्यांनी या गाण्याच्या डान्स स्टेप फॉलो करत आपल्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला.


The BOM Squad - Svetana नावाच्या एका यूट्यूब चॅनलनं हा व्हिडिओ यूट्यूबवर शेअर केलाय. हा व्हिडिओ आत्तापर्यंत तीन लाखांहून अधिक जणांनी पाहिलाय.