नवी दिल्ली : चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी व्हिवोने बुधवारी एनर्जेटिक ब्लू या रंगातील व्ही७ हा स्मार्टफोन लाँच केला. या स्मार्टफोनची किंमत १८,९९० रुपये इतकी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही ठिकाणी याची विक्री सुरु करण्यात आली आहे. 


व्ही७ चे फीचर्स


२४ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा
१६ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा
४ जीबी रॅम
३२ जीबी इंटरनल मेमरी
एचडी फुल व्ह्यू डिस्प्ले
३०००एमएएच बॅटरी
मून लाईट ग्लो आणि फेस अॅक्सेस फीचरही उपलब्ध
एनर्जेटिक ब्लू कलर


याआधी व्हिवोने हा स्मार्टफोन मॅट ब्लॅक आणि शँपेन गोल्ड या दोन कलरमध्ये लाँच केला होता. गेल्या महिन्यात खास सेल्फीप्रेमींसाठी हा स्मार्टफोन लाँच केला होता. 


ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवरुन फोन घेतल्यास १८ हजार रुपयापर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. त्यासोबतच व्हिवोकडून एका वर्षापर्यंत रिप्लेसमेंट ऑफरही दिली जात आहे.