३२ जीबीचा एमआय मॅक्स २ उद्यापासून विक्रीसाठी
लॉन्च ऑफरमध्ये कंपनी १२,९९९ रुपये दराने हा स्मार्टफोन मिळत आहे.
नवी दिल्ली : शाओमी जुलैमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ एमबी व्हॅरीएंट्सचा एमआय मॅक्स 2 लाँच केला होता. याची किंमत १६,९९९ रुपये आहे. आता कंपनीने या फोनचा मध्य-श्रेणी प्रकार लॉन्च केला आहे. ४ जीबी रॅममध्ये ३२ जीबी स्टोरेज आहे. त्याची किंमत १४,९९९ रुपये आहे. लॉन्च ऑफरमध्ये कंपनी १२,९९९ रुपये दराने हा स्मार्टफोन मिळत आहे.
हा स्मार्टफोन अॅमेझॉनवर २० सप्टेंबरला दुपारी १२ वाजल्यापासून उपलब्ध होणार आहे.
काय आहेत फिचर्स ?
५३०० एमएएचची बॅटरी
१०८० × १९२० पिक्सेल रिझोल्यूशन
२जी एच ऑक्टाकोर स्नॅपड्रॅगन
६२५ प्रोसेसर, ४ जीबी रॅम
फिंगर प्रिंट सेंसर
कॅमेरा
१२ मेगापिक्सेल रेअर कॅमेरा आणि ड्युअल-एलईडी फ्लॅश
५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा