मुंबई : अॅपल ने नुकतेच आयफोन ८, आयफोन ८ प्लस आणि आयफोन एक्स लाँच केले आहे. अॅपलने १० व्या वर्धापन दिनानिमित्त नवी एडीशन लॉंच केली. आयफोनच्या मागील एडीशनमध्ये  घट झाल्याचे वृत्त आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 ई-कॉमर्स वेबसाइट्स या आयफोन ७, आयफोन ७ प्लस, आयफोन ६ आणि आयफोन ६ एस मोठ्या डिस्काऊंटवर विकत आहे.  फ्लिपकार्ट वर, आपण फक्त ५,९९९ रुपयात आयफोन ६ विकत घेऊ शकता. ५,९९९ रुपयांची खरेदी फक्त एक्सचेंजच्या ऑफरवर वैध आहे.


एक्सचेंज ऑफर शिवाय रु.२५,९९९ ला 


एक्सचेंज ऑफर शिवाय आयफोन ६  ​​हा २,९९९ रुपयात उपलब्ध आहे.  यात फ्लिपकार्टवर ३५०१ रुपयांची विशेष सवलत देखील देण्यात आहे. फ्लिपकार्टवर ५,९९९ चे डिस्काऊंड तेव्हाच मिळेल जेव्हा आयफोन ७ प्लस, सॅमसंग गॅलेक्सी एस८ किंवा यासारख्या हॅंडसेटची देवाणघेवाण होईल.