Video | राज्यात 14 हजार पोलिसांची भरती! तरुणांनो तयारीला लागा

Thu, 25 Aug 2022-9:25 am,

14 Thousand Police Recruitment In State राज्यात 14 हजार पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. सध्या 7 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी याबाबत प्रश्न विचारला होता. आगामी काळात आणखी 7 हजार जागांवर भरती होणार असल्याचं फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link