Video | अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढणार? कोर्टाने दिले चौकशीचे आदेश

Fri, 26 Aug 2022-10:20 am,

Abdul Sattar's inquiry order by Sillod court सिल्लोड न्यायालयाकडून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत. सिल्लोड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयानं गुरुवारी पोलिसांना हे आदेश दिलेत. सत्तार यांनी निवडणुकीदरम्यान दिलेल्या शपथपत्रात शेतजमीन, बिगर शेती जमीन, वाणिज्य इमारती, निवासी इमारती शैक्षणिक अहर्तेबाबत तफावत असलेली माहिती सादर केली होती असा आरोप आहे. सिल्लोडचे माहिती अधिकार कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link