मुंबई । किकी चँलेजनंतर आता मिमिकी चँलेज

Sat, 20 Oct 2018-9:55 pm,

मुंबई : जगभरात किकी चँलेजने धुमाकूळ घातल्यानंतर आता मिमिकी चँलेज हा नवा प्रकार चांगलाच व्हायरल होतोय. गाण्याच्या ठेक्यावर चेहऱ्याचे हावभाव बदलत जाणारा हा प्रकार जगभरातल्या नेटकऱ्यांनी चांगलाच उचलून धरलाय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link