Video | ... मग कृष्णा भास्कर कुलकर्णी याच्या वधाचा प्रसंग सुद्धा दाखवा- मिटकरी

Tue, 23 Aug 2022-4:55 pm,

Afzal Khan killing scene banned in Pune पुणे पोलिसांनी गणेशोत्सव मंडळाला अफलज खान वधाचा देखावा सादर करायला नकार दिलाय. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी परवानगी नाकारल्याचं पोलिसांनी सांगितलंय. तर शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि त्याचा वकील भास्कर कुलकर्णी यालाही मारलं होतं. त्यामुळे तो पूर्ण प्रसंग दाखवावा अशी मागणी, यावर आमदार अमोल मिटकरी यांनी केली. यावर देखावा बंदीचं कारण योग्य असेल तर निश्चित त्याचा विचार केला जाईल असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link