Video| अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण

Wed, 24 Aug 2022-8:05 am,

Amitabh bacchan Tested Corona positive अमिताभ बच्चन यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झालीय. बिग बींनी स्वत: ट्वीट करुन ही माहिती दिलीय. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं त्यांनी म्हटलंय. संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करुन घ्या, असं आवाहन अमिताभ बच्चन यांनी केलंय. याआधी जुलै 2020 मध्ये अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link