धर्माबाद । आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना दिलासा
Fri, 12 Oct 2018-8:50 pm,
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना धर्माबाद न्यायालयाचा दिलासा. नायडू यांच्या विरोधात काढलेले अटक वारंट न्यायालयाने रद्द केले. पुढील सुनावणीला हजर न राहण्याची मुभा दिली . 2010 साली बाभळी बंधारा आंदोलन दरम्यानचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.