OYO चा फुल फॉर्म तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या

| Dec 01, 2024, 16:30 PM IST

OYO एक असं नाव आहे जे आज प्रत्येकालाच माहिती आहे. जर तुम्ही फिरायला जाणार असाल व एका शहरात थांबायचे असेल तर तुम्ही OYO मध्ये रुम बुक करु शकता. 

1/7

OYO चा फुल फॉर्म तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या

What is the full form of OYO what was the name before OYO

OYO अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे. बाहेर फिरायला गेल्यावर OYO हा चांगला पर्याय ठरु शकतो. पण तुम्हाला माहितीये का?

2/7

 OYO चे जुने नाव ओरावल असं होतं. OYO ची सुरुवात रितेश अग्रवाल यांनी सुरु केली. त्यांनी याचं नाव ओरावलं असं ठेवलं होतं. मात्र, नंतर त्याचे नाव बदलून OYO ठेवण्यात आलं. 

3/7

OYO हे नाव असं छोटं असल्यामुळं लक्षात राहण्यास सोपं राहतं. OYO ने अनेक छोट्या-मोठ्या हॉटेलला एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला. ग्राहकांना स्वस्त दरात सेवा मिळवून दिल्या. 

4/7

2013 साली OYO चे नाव बदलण्यात आले. OYOचा फुलफॉर्म On Your Own असा आहे. या आधी OYOचे नाव Oreval Stays असं होतं. 

5/7

OYO चा फुल फॉर्मचा अर्थ असा आहे की, हॉटेलची पूर्ण खोली तुमची आहे. 

6/7

OYO किफायती दरात रुम उपलब्ध करुन देते. तुम्ही OYOच्या वेबसाइट किंवा अॅपच्या माध्यमातून रूम बुक करु शकता. 

7/7

What is the full form of OYO what was the name before OYO

OYO मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रुम मिळतात. त्यात सिंगल रुम, डबल रुम आणि फॅमिलीसारख्या रुम मिळतात