Video| कोल्हापुरात गोकुळ दुध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा

Mon, 29 Aug 2022-10:30 am,

Annual General Meeting of Gokul Dudh Sangh at Kolhapur कोल्हापुरात गोकुळची 60 वी वार्षिक सभा आज दुपारी 1 वाजता होणाराय...या सभेच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा आमदार सतेज पाटील गट आणि महाडिक गट पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत...विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपांच्या धुरळ्यातच सभेत दोन्ही गट आमनेसामने आल्यानंतर कार्यकर्त्यांचा संयम सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच तगडा पोलीस बंदोबस्त ठेवलाय...सभेला गोकुळ संघाचे सत्ताधारी सतेज पाटील, मुश्रीफ उपस्थित राहणारय. तर खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार अमल महाडिकही उपस्थित राहणारयत. तर शेवटच्या सभासदाचं समाधान होईपर्यंत सभा चालवू असं सतेज पाटील म्हणालेयत.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link