Video| अजय चौधरी म्हणाले, `खाली बसा` शेलार म्हणाले `तुमच्याकडून शिकण्याची गरज नाही`

Thu, 18 Aug 2022-1:10 pm,

Argument between Ajay Chaudhary and Ashish Shelar in Vidhan Bhavan आशिष शेलार आणि अजय चौधरी यांची आज विधानसभेत चांगलीच खडाजंगी झाली. एका मुद्द्यावर शेलार बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एन्ट्री झाली. त्यावर ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी शेलारांना खाली बसायला सांगितलं. त्यावर शेलारांनी मला तुमच्याकडून शिकण्याची गरज नाही असं प्रत्युत्तर दिलं

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link