औरंगाबाद । आमदार सत्तार - जिल्हाधिकारी वादाचा व्हिडिओ व्हायरल
Thu, 11 Oct 2018-10:25 pm,
औरंगाबाद : काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार आणि औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या वादाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. दोन दिवसांपूर्वी औरंगाबादेत काँग्रेसनं मोर्चा काढला होता. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला बराच वेळ बसवून ठेवण्यात आलं. त्यामुळे सत्तार आणि कार्यकर्त्यांचा पारा चढला.